फलटण येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना मान्यवरांकडून अभिवादन
फलटण : स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिबा महात्मा जोतिराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिना निमित्त येथील महात्मा फुले समता परिषद ,महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीमाई जयंती उत्सव समिती यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना फलटण येथील महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी…