ढेबेवाडी विभाग बनला बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’!
दारात, गोठ्यात अन् शिवारात बिबट्याचा वावर; शेळ्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूचशेतकरी भयभीत; वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागासह परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, हा परिसर आता बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे चित्र आहे. घराच्या दारात, गोठ्यात, शिवारात तसेच डोंगरपठारावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने…

