फोटोग्राफर ते संपादक… जेष्ठ पत्रकार योगेश गंगतिरे यांचा ‘सृजनशील पत्रकार पुरस्कार-2026’ ने मुंबईत गौरव
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान; असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्टच्या राष्ट्रीय अधिवेशनात मानाचा पुरस्कार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई / फलटण : फलटणच्या पत्रकारितेला अभिमान वाटावा अशी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी जेष्ठ पत्रकार तथा कसबा न्यूजचे मुख्य संपादक योगेश गंगतिरे यांनी आपल्या नावावर नोंदवली आहे. उत्कृष्ट, सामाजिक भान जपणारी आणि जनहिताची पत्रकारिता केल्याबद्दल त्यांना असोसिएशन ऑफ…

