ढेबेवाडी विभाग बनला बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’!

दारात, गोठ्यात अन् शिवारात बिबट्याचा वावर; शेळ्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूचशेतकरी भयभीत; वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागासह परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, हा परिसर आता बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे चित्र आहे. घराच्या दारात, गोठ्यात, शिवारात तसेच डोंगरपठारावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने…

Read More

सातबारा नोंदीसाठी पैशांची मागणी ? फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

तलाठी कार्यालयातील कथित प्रकारामुळे महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, फेरफार नोंद, वारस नोंद, खरेदी-विक्री व्यवहारानंतरची नोंद तसेच इतर महसूल नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. मात्र, या नोंदी करून घेण्यासाठी फलटण तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या स्तरावर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या…

Read More

सायन रेल्वे स्थानकात डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा आत्महत्येचा प्रयत्न पोलिस-अग्निशमन दलाच्या तत्परतेने जीव वाचला

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू विक्रम विठ्ठल चोरमले महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई : सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (ता. २७) सकाळी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर या डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नोकरीवरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ हे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावनिक पोस्ट; आठवणींना उजाळा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कमुंबई | प्रतिनिधी कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पोस्टमधील शायरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. «”यूँ बिछड़ा कि रुत ही बदल गई,एक शख़्स सारे शहर को वीरान कर गया.”» या ओळी शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कै. अजितदादा पवार यांच्या…

Read More

बेशुद्ध महिला वारकरीला उपचार नाकारल्याचा आरोप; समाजसेवक सचिन गानबोटे यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

लाईफ लाईन रुग्णालयाविरोधात संताप; डॉ. जे. टी. पोळ यांच्या तातडीच्या उपचारांमुळे महिला वारकरीला जीवदान महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण | प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान नातेपुते येथे घसरून गंभीर जखमी झालेल्या एका महिला वारकरीला उपचारासाठी नेल्यानंतर खासगी रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये संतापाची लाट…

Read More

फलटणजवळ वारकऱ्यांवर कथित हल्ला; दिंडी चालकाला मारहाण व लुटमार, ७० हजारांची लूट झाल्याचा आरोप

गुन्हा नोंद न झाल्याचा वारकऱ्यांचा दावा; पोलीसांनी सुमोटो कारवाई करावी, वारकरी समाजाची मागणी फलटण | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दिनांक १० जुलै २०२६ आषाढी वारीनंतर पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर फलटण तालुक्यात कथित हल्ला व लूटमार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेत दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना मारहाण…

Read More

शालेय विद्यार्थ्यांना स्टेट बँकेकडून गणवेश वाटप, 71 व्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, प्रतिनिधी : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय स्टेट बँक, फलटण शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप, फलटण शेती शाखेचे शाखाधिकारी योगेश…

Read More

निर्णय घ्या, नाहीतर मी या भानगडीत पडणार नाही; श्रीराम कारखान्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा रामराजेंचा इशारा

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | ७ जुलै २०२६ श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय आता सभासदांनीच घ्यावा. जर सभासदांनी ठाम भूमिका घेतली नाही, तर “मी या भानगडीत पडणार नाही,” असा स्पष्ट इशारा देतानाच, कारखान्याच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती यांनी जाहीर केले. फलटण…

Read More

सहकारी संस्थांच्या कारभारावरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रामराजे बंधूंवर घणाघात

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ७ जुलै : तालुक्यातील सहकारी संस्थांची केलेली दुर्दैवी अवस्था आणि मनमानी कारभारावरून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे आणि त्यांच्या भावंडांवर अत्यंत खरमरीत शब्दांत प्रहार केला आहे. “रामराजे व त्यांच्या भावंडांचा सहकारी संस्थांना मोठा शाप लागला असून, यांची ही अशी कीड आहे जी या संस्थांना…

Read More

फलटण तालुक्यातील बोगस पनीरचा काळाबाजार थांबणार का?

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची गरज; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : फलटण तालुक्यात बोगस पनीरच्या विक्रीबाबत चर्चा सुरू असून, अनेक हॉटेल्स, फास्टफूड सेंटर, ढाबे आणि किरकोळ विक्रेत्यांकडे कृत्रिम किंवा निकृष्ट दर्जाच्या पनीरचा वापर होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. वाढती मागणी, कमी उत्पादन खर्च आणि अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने…

Read More
error: Content is protected !!