विश्वासाच्या बळावर गॅलेक्सी मल्टिस्टेटची भरारी; बारामतीत ८ वी शाखा सुरू
अवघ्या एका वर्षात बारामतीत गॅलेक्सी मल्टिस्टेटची दुसरी शाखा; विस्ताराची घोडदौड कायम महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | बारामती प्रतिनिधी के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत कार्यरत गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या ८ व्या शाखेचे बारामती येथे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. नव्या शाखेचे उद्घाटन गॅलेक्सी मल्टिस्टेटचे संस्थापक व चेअरमन…

