प्रिन्सिपल सौ. संजीवनी सोनवलकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित : दोन दशकांच्या शैक्षणिक योगदानाची दखल
फलटण प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, ता. फलटण येथील शेतकरी कुटुंबातील प्रिन्सिपल सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना बी द चेंज फाऊंडेशन चे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बी द चेंज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा…

