धान्य कोट्याच्या कामासाठी ३,५०० रुपयांची लाच; माण तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुरवठा शाखेत कारवाई; स्वस्त धान्य दुकानदाराच्या तक्रारीनंतर रचला सापळा महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दहिवडी : स्वस्त धान्य दुकानाचा मासिक धान्य कोटा मंजूर करून देण्याच्या कामासाठी पैशांची मागणी केल्याचा प्रकार माण तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणात माण (दहिवडी) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज बाळासो जाधव (वय ३४) यांना ३ हजार ५००…

