महावितरण कार्यालयासमोर फटाके प्रकरण; कर्मचारी संघटनांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA), वर्कर्स फेडरेशन, कामगार महासंघ, इंटक संघटना, तांत्रिक कामगार युनियन व मागासवर्गीय संघटना अधिकृत निवेदन येणार का? महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : महावितरण फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्या बदलीचे आदेश जाहीर झाल्यानंतर महावितरण कार्यालयासमोर फटाके वाजविण्यात आल्याचा प्रकार सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याच्या बदलीनंतर…

