फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित, डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणी कारवाई
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारितील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवायांची मालिका सुरूच असून, आता फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी ३० ऑगस्ट रोजी डॉ. मदने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या चौकशी…

