फलटणमध्ये दुष्काळी मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी

हिरवी दिसणारी पिकेही पाण्याअभावी नुकसानग्रस्त असल्याचा दावा; शेतसारा, वीजबिल व शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : शासनाने फलटण तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप पुरेसा दिलासा मिळालेला नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रत्येक…

Read More

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व! २१ पैकी २१ जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड

अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक; पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचा धुव्वा, बारामतीत विजयी जल्लोष महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने ऐतिहासिक यश मिळवत २१ पैकी २१ जागांवर विजयाची मोहोर उमटवली. या एकतर्फी निकालामुळे कारखान्याच्या राजकारणात सुनेत्रा पवार गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले असून, विरोधी…

Read More

जादूटोणा आणि भूतबाधेची भीती दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; धमकी देऊन प्रकार लपविण्याचा प्रयत्न, फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात कौटुंबिक ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून, जादूटोण्याच्या नावाखाली तिच्यावर कथित विधी केल्यानंतर तिला शाळेतून दुचाकीवरून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयित सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Read More

जिंतीतील कोळपेवस्ती येथील बिरोबा मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; फलटण ग्रामीण पोलिसांकडून आरोपी जेरबंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी: तालुक्यातील मौजे जिंती येथील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत हरिष विठ्ठल कोळपे (रा. कोळपेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मौजे जिंती गावच्या…

Read More

फलटण नगरपरिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी रखडली; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा अनुप शहा यांचा इशारा

सहा महिने उलटूनही ठरावाची अंमलबजावणी नाही; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या दिनांक २५ मार्च २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक २५ व ठराव क्रमांक २५ ची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत दिनांक २६ जून २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊनही कार्यवाही न झाल्याने…

Read More

फलटण प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा खासगी इसम रंगेहाथ जेरबंद

फेरफार रद्द अपीलात बाजूने निकाल मिळवून देण्याचे आमिष; फलटणच्या गिरवी चौकात एसीबीची सापळा कारवाई महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी तसेच अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)…

Read More

फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित, डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणी कारवाई

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारितील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवायांची मालिका सुरूच असून, आता फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी ३० ऑगस्ट रोजी डॉ. मदने यांच्या निलंबनाचे आदेश काढले. डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या चौकशी…

Read More

उपचारादरम्यान डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे निधन, उपजिल्हा रुग्णालयातील दुसरा बळी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सायन रेल्वे स्थानक परिसरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्ताने फलटणसह सातारा जिल्ह्यात हळहळ…

Read More

ढेबेवाडी विभाग बनला बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’!

दारात, गोठ्यात अन् शिवारात बिबट्याचा वावर; शेळ्यांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूचशेतकरी भयभीत; वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागासह परिसरात गेल्या वर्षभरापासून बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, हा परिसर आता बिबट्याचा ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे चित्र आहे. घराच्या दारात, गोठ्यात, शिवारात तसेच डोंगरपठारावर बिबट्याचे दर्शन होत असल्याने…

Read More

सातबारा नोंदीसाठी पैशांची मागणी ? फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

तलाठी कार्यालयातील कथित प्रकारामुळे महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, फेरफार नोंद, वारस नोंद, खरेदी-विक्री व्यवहारानंतरची नोंद तसेच इतर महसूल नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. मात्र, या नोंदी करून घेण्यासाठी फलटण तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या स्तरावर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या…

Read More
error: Content is protected !!