जिंतीतील कोळपेवस्ती येथील बिरोबा मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; फलटण ग्रामीण पोलिसांकडून आरोपी जेरबंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी: तालुक्यातील मौजे जिंती येथील बिरोबा मंदिरात झालेल्या चोरीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत हरिष विठ्ठल कोळपे (रा. कोळपेवस्ती, पिंपळवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मौजे जिंती गावच्या…

Read More

फलटण प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा खासगी इसम रंगेहाथ जेरबंद

फेरफार रद्द अपीलात बाजूने निकाल मिळवून देण्याचे आमिष; फलटणच्या गिरवी चौकात एसीबीची सापळा कारवाई महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण प्रतिनिधी : प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या फेरफार रद्द अपीलातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून घेण्यासाठी तसेच अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)…

Read More

बनावट विद्यार्थ्यांच्या नावावर ४.८७ लाखांची शिष्यवृत्ती लाटल्याचा फलटण येथे प्रकार

फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व आयटी कायद्यान्वये गुन्हा महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : विद्या प्रसारक संस्था संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांबमाळ, ता. फलटण येथे संस्थेच्या नावाचा गैरवापर करून राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर तब्बल ३६ बोगस विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती भरून शासनाची ४ लाख ८७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा…

Read More

विडणी महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड

फलटण प्रतिनिधी | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेच्या डोळ्यांत चटणी टाकून तिच्या गळ्यातील सोन्याचा दागिना जबरदस्तीने लुटणाऱ्या २० वर्षीय आरोपीला फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची…

Read More

बनावट मूल्यांकन दाखला प्रकरणी फलटण मधील नामांकित आठ बिल्डरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

कोळकी येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 प्रकरण; तहसीलदारांच्या आदेशानंतर निवासी नायब तहसीलदारांची फलटण शहर पोलिसांत तक्रार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : मौजे कोळकी, ता. फलटण येथील गट नं. 79/1/1, 79/1/5 व 80/1 या जमिनींचा भोगवटादार वर्ग-2 मधून वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संशयित…

Read More

फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाणीचा प्रयत्न; सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांना शस्त्र परवान्यासाठी आवश्यक असलेल्या ‘फिट फॉर’ वैद्यकीय प्रमाणपत्रावरून दमदाटी, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, धमकी…

Read More

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची कथित सुसाइड नोट व्हायरल; एका माजी मंत्र्याच्या पी.ए विरोधात आरोप

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : सोशल मीडियावर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर/कर्मचारी याने लिहिल्याचा दावा करण्यात आलेली कथित सुसाइड नोट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या नोटमध्ये संबंधित डॉक्टरने स्वतःवर झालेल्या कथित मानसिक त्रासाचा उल्लेख करत आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल होत…

Read More

फलटण नगरपरिषदेतील कर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल; फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे यावे : फलटण शहर पोलीसांचे आवाहन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेतील मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी आदी करांच्या रकमेच्या कथित अपहारप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात फसवणूक झाल्याची शंका असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन फलटण शहर पोलिसांनी केले आहे. पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दि. १५ मार्च २०२२ ते…

Read More

फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; तीन कर्मचाऱ्याविरुद्ध १ लाख ५० हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, एकास अटक

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण | प्रतिनिधी फलटण नगरपरिषदेतील मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता, या प्रकरणी नगरपरिषदेचे सहायक कर निरीक्षक जगदीश भाऊराव माळी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून नगरपरिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, शरद माधव अहिवळे आणि नितीन…

Read More

तांबवे धरणात गौण खनिज माफियांचा हैदोस! फलटण महसूल पथकावर जेसीबीचा हल्ला; शासकीय वाहनाची तोडफोड, तिघांवर गुन्हा

कारवाई उधळण्याचा प्रयत्न; जेसीबी पलटी, बिगर क्रमांकाचा टिपर घेऊन चालक फरार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दिनांक २२ जुलै २०२६ फलटण | प्रतिनिधी फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर थेट जेसीबी चालवून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) रात्री घडली. या हल्ल्यात शासकीय स्कॉर्पिओ वाहनाचे…

Read More
error: Content is protected !!