‘स्वस्त राजकारणाऐवजी सत्याने वागण्याचे धैर्य दाखवा’; अनिकेतराजेंचा रणजितसिंहांना टोला
रामराजेंच्या पाठराखणीसाठी अनिकेतराजे मैदानात; सोशल मीडिया पोस्टमधून राजकीय संघर्षाला नवे वळण महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अनिकेत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या पोस्टमधून त्यांनी रामराजेंच्या राजकीय कारकिर्दीतील योगदान, जनतेशी असलेले नाते आणि फलटणच्या संस्कारांचा दाखला देत…

