महाराष्ट्राच्या ज्युनियर हॉकी संघात फलटणच्या चार महिला खेळाडूंची निवड
कु. निकिता वेताळ, कु. अनुष्का केंजळे, कु. अनुष्का चव्हाण व कु. शिफा मुलानी यांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण | प्रतिनिधी हॉकी महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने हॉकी इंडिया अंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्राच्या ज्युनियर महिला हॉकी संघासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीत दि हॉकी सातारा संघटनेच्या…

