फलटण शहरातील वाहिनी दुरुस्ती काम करता वीज पुरवठा राहणार बंद

फलटण:- विद्युत मेंटेनन्स काम करता फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनी सकाळी 11:30 ते दुपारी 5 वाजेपर्यंत वरील फिडर बंद ठेवण्यात येणार आहे.

आज मंगळवार दिनांक 13 रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या तात्काळ (Emergency) कामाकरिता 22KV फलटण शहर वाहिनी सकाळी 11.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहील. एरिया-संजीव राजे नगर, हडको कॉलनी, भडकमकर नगर, पद्मावती नगर, बिरदेव नगर, स्वामी विवेकानंद नगर, दत्तनगर, मारवाड पेठ. तसेच मलठण मधील एरिया दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील. काम लवकर झाले तर अगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरण शहर कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!