मेंटेनन्ससाठी फलटणमध्ये सहा तास वीजपुरवठा बंद
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी | दि. ५ मे २०२६ फलटण शहरातील काही भागांमध्ये आज (मंगळवार) नियोजित देखभाल कामांमुळे सुमारे सहा तास वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडून देण्यात आली आहे. महावितरणच्या वतीने सांगण्यात आले की, HT लाईन व डीटीसी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर) देखभाल कामासाठी २२…

