उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास…

Read More

शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नितीन काशीद यांच्या विजयानिमित्त सत्कार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क कराड मलकापूर प्रतिनिधी – येथील प्रभाग क्रमांक एक मधून नुकतेच निवडून आलेले नगरसेवक शिवसेना ठाकरे गट चिन्ह मशाल नितीन काशीद हे 319 मतांनी विजयी झाले यानिमित्ताने नितीन काशीद यांचा सत्कार करण्यात आला. नितीन काशीद यांनी पुन्हा मशाल पेटवून दाखवली आहे. त्यांची समाजकार्य आणि राजकीय कार्यअतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि असेच समाजकार्य…

Read More

शीद्रुकवाडी ता. पाटण येथील लाडक्या ‘गोमाते’चे थाटामाटात डोहाळे जेवण

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :-काढणे येथील डोंगर पठारावरील शिद्रुकवाडी ता. पाटण येथील चंद्रकांत बापू घराळ या शेतकरी गोप्रेमी कुटुंबांने आपल्या लाडक्या गायीचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरे करून गोमातेवरील आपले प्रेम व आदर व्यक्त केला आहे. अलीकडच्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील काही कुटुंबांनी त्यांच्या घरी पाळलेल्या गर्भवती गायीसाठी…

Read More

“काळ आलेला पण वेळ नाही” ढेबेवाडीत खड्ड्यांमुळे अपघाताची मालिका सुरूच

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :- ढेबेवाडी ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी मार्गावर बसस्थानक समोरील चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या प्रमुख रस्त्यावरती जीवघेण्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. दिनांक २४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सूमारास कुनाल पवार व सुरेखा चव्हाण व त्यांच्या सात वर्षाचा मुलगा…

Read More

कराड ढेबेवाडी मार्गावर भला मोठा खड्डा पडल्याने अपघाताची स्थिती

ढेबेवाडी येथील मंगल साडी सेंटर व वांग नदी पुलावरील खड्डा देत आहे अपघाताला आमंत्रण महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी मार्गावर मंगल साडी सेंटर समोर व वांग नदीचा पूल ओलांडताच रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कराड ढेबेवाडी मार्गावर या प्रमुख रस्त्यावरती…

Read More

कराड – ढेबेवाडी व सणबुर- ढेबेवाडी मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी कडून कराडला जात असताना मंगल वस्त्रालय समोर कराड ढेबेवाडी मार्गावर व सणबूर – ढेबेवाडी रस्त्याच्या भिमनगरच्या पुढे मंद्रुळ कोळे कमानी समोरील वळणावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे बांधकाम विभागाचे अशा खंड्यांकडे दुर्लक्ष…

Read More

तळमावले येथील निवारा शेडची दुरावस्था, विद्यार्थी तसेच प्रवासी यांना मिळेना आसरा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- तुटके व गळके छप्पर, शेडमध्ये अस्वछता,बाकड्यांची झालेली दुरावस्था..तुटलेल्या खिडक्या,यामुळे तळमावले ता.पाटण येथील पिकअप शेड प्रवाशांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असलेल्या तळमावले या ठिकाणची वर्षानुवर्षाची असणारी गैरसोय दूर होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ढेबेवाडी – कराड मार्गावरील मुख्य रस्त्यावरील तळमावले बाजारपेठेचा झपाट्याने…

Read More

मुख्याधिकारी शंकर खंदारे व कराड नगरपालिकेच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कराड : सोमवारी सायंकाळी कराड नगरपालिका परिसरात सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यास पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. सदर प्रकरणात कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, कराड नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्यासह अजिंक्य देव या खासगी व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती…

Read More
error: Content is protected !!