गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने बावधन व बाेपर्डी ग्रामपंचायतीस घंटागाडी प्रदान
वाई : – बावधन ग्रामपंचायत व बाेपर्डी ग्रामपंचायतीस गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून कचरा संकलन घंटागाडी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अभिजीत जोशी, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विघ्नेश कुमार, जनरल मॅनेजर युवराज थाेरात, सरपंच साै. वंदना कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ, ग्रामविकास अधिकारी…

