
मांडकी येथे एआय टेक्नॉलॉजी आणि ड्रोन फवारणी मार्गदर्शन शिबिर संपन्न
पुरंदर प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने ड्रोन विभाग प्रमुख शेख,होले,इंडिया ऍग्रो चे पवार,नाळे यांनी मांडकी येथे ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी “AI TECHNOLOGY” विषयी आणि त्यासंलग्न “ड्रोन फवारणी” आणि “इंडिया ऍग्रोच्या सेंद्रिय प्रॉडक्ट” विषयी लाखमोलाचे मार्गदर्शन केले. या नवीन उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक आणि वेळेची बचत होणार असून पर्यावरण पूरक शेतीकडे शेतकरी वळताना…