अपघातग्रस्त ट्रकमुळे शेडगेवाडी येथे वाहतूक ठप्प

खंडाळा:- दिनांक १८ डिसेंबर रोजी केए ३२ डी २२०० या ट्रकला पहाटेच्या सुमारास एका १४ चाकी ट्रकने मागून येऊन धडक दिली.यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून धडक दिलेल्या ट्रकचा ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार असून तो ट्रक लोणंद शिरवळ रस्त्यावरील शेडगेवाडी येथे धडकलेल्या अवस्थेमध्ये उभा आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा होत आहे, अपघात होऊन बारा तास…

Read More

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर अध्यक्षपदी राजेंद्र धुमाळ तर उपाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांची निवड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क पुरंदर – श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर येथील देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र धुमाळ, उपाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांनी एकमताने निवड करण्यात आली, तसेच अमोल धोंडीबा धुमाळ यांची खजिनदार पदी आणि काशिनाथ धुमाळ यांची सचिव पदी निवड करण्यात आली. श्रीनाथ म्हस्कोबा सांस्कृतीक भवन येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक…

Read More

साताऱ्यात ऊस दर प्रश्नबाबत रयत क्रांती संघटना आक्रमक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला आहे. उसाचे गाळप सुरू असून वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे .परंतु, अद्यापही प्रति टन उसाचा दर जाहीर केला नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने बैठक लावावी. अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. रयत…

Read More

मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसल्याने आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार ? महायुतीत अस्वस्थता.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यातील दरे…

Read More
error: Content is protected !!