
गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनी तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा १२०० हुन अधिक महिलांचा सहभाग आराेग्या विषयक मार्गदर्शन
वाई : वाई येथील गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. या वर्षीही येथील श्रीनिवास मंगल कार्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या म्हणुन तहसीलदार साेनाली मेटकरी-शिंदे, डाॅ. आशा बाबर डॉ….