चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल होणार, उत्तर प्रदेश सरकारचा कडक निर्णय; विक्रेते आणि वापरकर्त्यांना बसणार चाप

राज्यभर छापे टाकण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क लखनौ : चायनीज मांजामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आता चायनीज मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास तो थेट हत्येचा गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट आदेश…

Read More

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत, 7 वर्षांपर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यांत अटकेवर निर्बंध

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; नागरिक स्वातंत्र्याला मोठा दिलासा महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क नवी दिल्ली : पोलीस कारवाईतील थेट अटक आणि मनमानी अधिकारांवर कडक मर्यादा घालणारा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये कमाल शिक्षा 7 वर्षांपर्यंत आहे, अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना थेट अटक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अशा प्रकरणांत…

Read More

भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन घुसखोरीमुळे तणाव; सुरक्षा दल उच्च सतर्कतेवर

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी, सीमा सुरक्षा दल (BSF) आणि भारतीय लष्कराच्या यंत्रणांनी पाकिस्तानच्या दिशेकडून संशयास्पद ड्रोन हालचाली नोंदवल्या, त्यामुळे संपूर्ण सीमाभागात उच्च सतर्कता (High Alert) लागू करण्यात आली आहे. काय घडले नेमके? पाकिस्तानच्या हद्दीतून एकाच वेळी अनेक ड्रोन भारताच्या दिशेने उड्डाण करत असल्याचे रडार आणि दृश्य निरीक्षणात आढळले.काही ड्रोननी आंतरराष्ट्रीय…

Read More
error: Content is protected !!