फलटण मॅरेथॉनचे दि. ५ जानेवारी २०२५ आयोजन
फलटण : जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन दि. ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत असून नाव नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केले आहे. गेली ७ वर्षे प्रतिवर्षी आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असून…