
निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे महिला खेळाडूंची सब जुनिअर महाराष्ट्र हॉकी संघात निवड
फलटण – हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने सब ज्युनियर महिलाचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावराती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता दि हॉकी सातारा संघटनेच्या हॉकी खेळाडूचे सब ज्युनियर मध्ये कु.तेजस्विनी कर्वे कु. श्रेया चव्हाण कु. अनुष्का केंजळे कु.निकिता वेताळ अशा चार खेळाडूंची निवड झालेली होती. त्यातील…