फलटण:- विद्युत मेंटेनन्स काम करता फलटण शहरातील फलटण शहर व साईनगर वाहिनी आज सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत वरील फिडर बंद ठेवण्यात येणार आहे.
आज दिनांक 9 रोजी HT/LT लाइन व DTC मेंटेनन्सच्या कामाकरिता 22KV फलटण शहर व 22KV साईनगर वाहिनी सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत वरील फिडर वरील विद्युत पुरवठा बंद राहील. काम लवकर झाले तर अगोदर सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. कृपया याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरण शहर कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे.

