नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्कमुंबई :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय नुसार नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे.

दिनांक १५.१२.२०२४ रोजी विद्यमान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री महोदयांना खालील प्रमाणे कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे.

संपूर्ण यादी खालील प्रमाणे

error: Content is protected !!