माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विधानसभा निवडणुकीत मोलाचा वाटा
फलटण : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात यश संपादन करता आले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्ह्यात आठही उमेदवार माहितीचे विजयी झाले यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना विजयी करण्यामध्ये…

