कास परिसरात रेव्ह पार्टी, बारबाला अन् हुल्लडबाजांचा पार्टीमध्ये राडा
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा:- सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जावळी तालुक्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टीमध्ये बारबाला नाचवल्या गेल्या. कहर म्हणजे हुल्लडबाजांनी पार्टीमध्ये दारु पिऊन धिंगाणा घातला असून बाराबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी पार पडली. या रेव्ह पार्टीमध्ये बारबारालांना…

