
फलटण : श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण. फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि.फलटण. राजे ग्रुप, फलटण. यांचे संयुक्त विद्यमाने फलटण शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.५ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण.येथे आयोजित केला आहे.

तसेच गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि.फलटण. श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण. जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. नरसोबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,कोळकी. यांचे संयुक्त विद्यमाने फलटण तालुका व उत्तर कोरेगांव मधील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व मनोरंजन कार्यक्रम सोमवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता. अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण. आयोजित करण्यात आला आहे.तरी दोन्ही कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे.
