साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन तर्फे विविध ठिकाणी पाणी व नाष्टा वाटप

सातारा प्रतिनिधी:- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन सातारा तर्फे सातारा येथे बस स्टॉप, भाजी मार्केट व हाँस्पिटल कामगारांना पाणी व नाष्टा वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन सातारा जिल्हा महिला संघटणा अध्यक्षा , गौरी ताई पंंढरे यांनी साम्राज्य ग्रुप फाऊंडेशन भारत संस्थापक अध्यक्ष नितीन भाई पाटील, व सातारा जिल्हा अध्यक्ष निखील भाऊ वायदंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे बस स्टॉप भाजी मार्केट व हाँस्पिटल कामगारांना पाणी बाँटल व नाष्टा वाटप करण्यात आला.

error: Content is protected !!