
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी (ता. पाटण) येथील आय. टी. आय. कॉलेज या ठीकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ रक्त संकलनसाठी फलटण मेडिकल फौंडेशन -ब्लड सेंटर उपस्थित होते 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा…