गिरवी येथे बिबट्याची दहशत, फलटण वन विभागाचे दुर्लक्ष
फलटण :- मौजे गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले सदर प्रकरणी फलटण वन विभाग यांना कळवूनही फलटण वन विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांमध्ये फलटण वन विभागाच्या विरोधात प्रचंड नाराजीचा नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे गिरवी…

