
परभणी येथे संविधानाची मोडतोड करणाऱ्यांचा वाईत संविधान प्रेमी संघटनेकडून जाहीर निषेध
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई :- गेले दोन दिवसापूर्वी परभणी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची मोडतोड करणाऱ्याच्या विरोधात परभणी येथे जनआंदोलन करण्यात आले.ज्या व्यक्तीने संविधानाची मोडतोड केले याच्या निषेधार्थ आज वाई येथे संविधान प्रेमी समविचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार वाई, पोलीस उपअधीक्षक वाई, पोलीस निरीक्षक वाई यांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर चौकशी…