Maharashtra Maza

फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) पदी श्रीमती. प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती

फलटण :- महसूल व वन विभाग यांनी १० मार्च २०२५ रोजी फलटण उपविभागीय अधिकारी (प्रांत) म्हणून श्रीमती. प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती बाबत आदेश जारी केला आहे. मागील काही दिवसांपूर्वी फलटण प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदली नंतर पर्यवेक्षित उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहत होते आता सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उपविभागीय अधिकारी…

Read More

मौजे साईकडे वैकुंठधाम येथील विविध कामांचा लोकार्पण सोहळा पडला पार

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : साईकडे ता.पाटण येथे स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला.मौजे साईकडे वैकुंठधाम येथे विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या व मान्यवरांच्या उपस्थिती लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष व साई कडे गावचे उपसरपंच गणेश यादव ,पोपट यादव, ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य…

Read More

गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनी तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा १२०० हुन अधिक महिलांचा सहभाग आराेग्या विषयक मार्गदर्शन

वाई : वाई येथील गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. या वर्षीही येथील श्रीनिवास मंगल कार्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या म्हणुन तहसीलदार साेनाली मेटकरी-शिंदे, डाॅ. आशा बाबर डॉ….

Read More

ढेबेवाडी भोसगाव रस्त्यावरील झाडे व फांद्याचा रस्ता वाहतुकीस अडथळा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : – ढेबेवाडी ते भोसगाव रस्त्यालगत असणाऱ्या काशी व शीसु सारख्या झांडांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने ये-जा करणाऱ्या अवझड वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर झाडांना व फांद्यांना वाहने धडकत आहेत. रस्त्यावर आलेल्या फांद्या व झाडांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. भोसगापासुन पुढे मराठवाडी धरण, उमरकांच , कोळेकरवाडी…

Read More

वाईत रि.पा.ईच्या वतीने दिव्यांग महिलांचा सन्मान, रि.पा.ई (आ) दिव्यांग संघटनेचा अनोखा उपक्रम

वाई :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन रि.पा.ई (आ) दिव्यांग संघटनेच्या वतीने वाई तालुक्यातील दिव्यांग महिलांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आल्या. दिव्यांगांचे प्रश्न समोर ठेऊन येणाऱ्या काळात त्यांना बळ देण्याचे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. दिव्यांगच्या अनेक योजना दिव्यांगांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही अशोकराव गायकवाड यांनी दिली. ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणाऱ्या पेन्शन…

Read More

शिरवळमध्ये गुटखा उद्योगावर शिरवळ पोलिसांचा छापा; सुमारे सव्वा कोटींचा साठा जप्त

शिरवळ : शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शिरवळ येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली…

Read More

खोरोची येथील निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन सादर

बारामती:- इंदापूर येथील खोरोची मधील रामोशी समाजातील कै.उत्तम जालिंदर जाधव या युवकांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या वतीने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना विविध मागण्याचे लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर येथील खोरोची या गावातील मागच्या आठवड्यात रामोशी समाजातील…

Read More

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समितीमध्ये सदस्यपदी गणेश यादव यांची निवड

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समिती पाटण तालुका सदस्य या पदी गणेश नाथाराम यादव निवड झाली आहे.गणेश यादव सध्या भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पाटण तालुका व उपसरपंच साईकडे ग्रामपंचायत ता पाटण चे काम बघतात. त्यांच्या सामाजिक राजकीय विविध क्षेत्रांमधील कामाच्या अनुभवानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये पाटण तालुका अध्यक्षपदी ते गेले अनेक…

Read More

गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनी तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

वाई:- वाई, गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीतील कर्मचारी यांच्य‍ा कुटुंबातील महिलांसाठी मोफत आरोग्य, कर्करोग इ. तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने कंपनीतील कर्मचारी यांच्य‍ा कुटुंबातील महिलांसाठी दरवर्षी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते. याचे औचित्यसाधून ऑन्को केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने महिलांसाठी मोफत आरोग्य व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

Read More

ढेबेवाडी परिसरात वणव्याची मालिका सुरुच

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- गेले काही दिवसापासुन ढेबेवाडी परिसरात रोज कुठेना कुठे तरी वणवा पेटताना दिसत आहे. असाच वणवा ढेबेवाडीच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या पळशीचा डोंगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोगंरावर सायंकाळी वणवा लागल्याचा दिसुन आला. डोंगर भागामध्ये घनदाट झाडी असल्याने त्याठिकाणी अनेक जातीचे कीटक,पशु, पक्षी यांच वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे . त्याच प्रमाणे…

Read More
error: Content is protected !!