Maharashtra Maza

फलटण मध्ये रंगली शरीर सौष्ठव स्पर्धा कराडचा रामा मैनाक -ठरला फलटण श्री २०२५ चा मानकरी

फलटण – कॅप्टन भोसले हेल्थ क्लब फलटणच्या वतीने सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेस फलटणकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या स्पर्धेत कराडच्या रामा मैनाक नी फलटण श्री २०२५ चा बहुमान पटकावला. कॅप्टन भोसले हेल्थ क्लब,फलटण व सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शरीर…

Read More

सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर

फलटण – के बी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोणंद येथील शरद कृषी महोत्सव लोणंद येथे रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी प्रदान होणार असल्याची माहिती केबी ग्रुप ऑफ कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे पाटील…

Read More

राजे गटाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ

फलटण : श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण. फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि.फलटण. राजे ग्रुप, फलटण. यांचे संयुक्त विद्यमाने फलटण शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.५ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण.येथे आयोजित केला आहे. तसेच गोविंद मिल्क & मिल्क…

Read More

मॅग व माऊली फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राजनंदिनी पडर प्रथम

फलटण :- मॅग व माऊली फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान…

Read More

वाळू धोरण : शासकीय बांधकामात पुढील वर्षापासून कृत्रिम वाळू बंधनकारक

मुंबई : राज्यात आता यापुढे वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक ही सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच होणार आहे. राज्य शासनाने नवे वाळू-रेती निर्गती धोरण तयार केले आहे. या धोरणात अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या धोरणाचे प्रारूप जाहीर केले आहे. यावर दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत…

Read More

‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादादांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

सातारा । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावाबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या…

Read More

महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यात शिबिराचे आयोजन

खंडाळा = महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यातील खंडाळा मंडळातील खंडाळा, मावशी, अहिरे , मोर्वे, हरिपूर, बावडा, घाटदरे, हरळी ,धावडवाडी, अजनुज ,अंबरवाडी, आसवली, व कन्हेरी, या १५ गावातील खातेदारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मयत खातेदारांच्या…

Read More

वाठार निंबाळकर अनधिकृत विहीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण – वाठार निंबाळकर येथील एका शेतकऱ्यांने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून विनापरवाना अनधिकृतपणे विहीर काढण्यास घेतल्या प्रकरणी सबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व संबधित शेतकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करून कारवाई करण्याची मागणी वाठार निंबाळकर येथील…

Read More

लोणंद येथे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन

लोणंद – लोणंद शहरांमध्ये बाजार तळ येथे १ ते ५ फेब्रुवारीला शरद कृषी महोत्सवाचे भव्य उद्घाटन व शेतकरी मेळावा होणारा असून २ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी १० वाजता खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ.नितीन सावंत यांनी दिली. या शरद कृषी महोत्सवात २५० स्टॉलचे भव्य प्रदर्शन खासाकर्षण जगातील सर्वात बुटकी…

Read More

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; उरण नंतर नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर

नांदेड:-महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. उरण नंतर नांदेडमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे १० किलोमीटर परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील किवळा इथं मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशूसंवर्धन विभागानं परिसरातील कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत….

Read More
error: Content is protected !!