संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिरात ९९ बॅग रक्त संकलन
l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २८ एप्रिल २०२५ l महेश जाधव प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशनद्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्याभावनांचा एक आत्मिक…

