घर का भेदी लंका ढाए, वीर धरण पाटबंधारे खात्याची आवस्था
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क खंडाळा : वीर धरण पाटबंधारे खात्याचा एक शिपाई फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याच्या वरद हस्ताने शासकीय मुद्देमालावर हात साफ करत असून या प्रकरणी चौकशी करून सबंधित फलटण डिव्हिजनच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी वाठार कॉलनी येथील ग्रामस्थांनी केली आहे. चोरीस गेलेल्या लोखंडी खिडक्या खंडाळा व पुरंदर तालुक्याच्या सीमेवर १९६० च्या दरम्यान वीर धरण बांधले…

