गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु ; युवराज थाेरात
वाई: गरवारे युवा विकसन केंद्राच्या माध्यमातून दुर्बल घटकातील युवकांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम सुरु असून प्रशिक्षनार्थी स्वता:च्या पयावर उभे रहात आहेत, ही बाब काैतुकास्पद आहे. गरवारे युवा विकसन केंद्राचे कार्य काैतुकास्पद असल्याचे असे गाैरवाेदगार गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांनी काढले.गरवारे टेक्निकल फायबर लिच्या वतीने सेवा सहयाेग फाउंडेशनव्दारे सुरू केलेल्या गरवारे युवा…

