फलटण तालुक्यात महावितरणकडून नविन वीज जोडणी कनेक्शनसाठी होतेय अडवणूक
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- फलटण तालुक्यातील नागरिकांची नवीन विजेचे कनेक्शन घेण्यासाठी मोठी धावपळ होत असून फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महावितरण शाखा अभियंता यांच्याकडुन नवीन विज जोडणी करीता नागरिकांची हेळसांड होत आहे. महावितरणच्या शाखा कार्यालयात घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन कोटेशन काढण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे नागरिकांना वीज कनेक्शन काढताना मोठा…

