पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फलटण येथे झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा
फलटण प्रतिनिधी:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फलटण येथील रामकुंड टॉवर परिसरात झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी झाडाची साफसफाई, झाडाना आळी, परिसर स्वच्छ करून झाडाना सेंद्रिय खत व पाणी घालून झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा झाला. यावेळी फलटण तहसीलदार मा. डॉ.अभिजीत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फलटण तहसीलदार मा. डॉ.अभिजीत जाधव म्हणाले की,…

