फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- गेल्या अनेक दिवसापासून फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण तालुक्यातील वीज वितरण व पुरवठा बाबत विविध तक्रारीचा ओघ वाढला असून या अनुषंगाने आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय फलटण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी…

