गॅलेक्सी एकेक पाऊल निर्धाराने पुढे टाकत यशस्वी होत आहे : रामभाऊ लेंभे
फलटण : के. बी. उद्योग समूहातील सर्व विभागांप्रमाणे पतसंस्थेतही दूरदर्शीपणे चांगले निर्णय घेतल्याने स्पर्धेच्या युगातही या संस्थेची प्रगती उत्तम असल्याचे सांगताना आज अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना प्रगती राहु द्या, आहे ही स्थिती टिकविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते, अशा परिस्थितीत यशाचे एकेक पाऊल निर्धाराने पुढे टाकत यशस्वी होत आहात हे कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा…

