
मौजे मंद्रुळ कोळे ग्रामपंचायतच्या वतीने 115 वृक्षांचे वृक्षारोपण व शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- मौजे मंद्रुळकोळे तालुका पाटण येथील गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि ग्रामपंचायत मंद्रुळकोळे यांच्या सौजन्याने आज शुक्रवार दि.२५/०७/२०२५ रोजी. वॉटर एटीएम शुध्द फिल्टर पाण्याच्या मशीनचे उद्घाटन व वृक्षारोपण समारंभ पार पडला.या वॉटर एटीएम च्या माध्यमातुन सर्वांना अत्यंत शुल्क दरात शुध्द व फिल्टर पाणी मिळणार असून येथील व्यापाऱ्यांना…