सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा नाईक निंबाळकर बिनविरोध!
‘नागरी बँक व नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून संचालकपदी निवड; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्ध्यांनी घेतली माघार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी फलटण :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ‘नागरी बँक व नागरी सहकारी पतसंस्था’ मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त समोर आले आहे….

