
रमेश गरवारे स्कूलमध्ये महिलादिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
वाई : सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यात असलेल्या रमेश गरवारे स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था व रमेश गरवारे स्कूल, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी करण्यात आले. हे शिबीर मिशन तेजस्विनीच्या उद्देशानुसार राबवण्यात आले असून या शिबिरात शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि…