शासनाने शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे, महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे : स्वप्निल गायकवाड
वाई:- महाराष्ट्र शासनाकडून तसेच महावितरण कडून शेतकऱ्यांचे शोषण होत असून ते तत्काळ थांबवावे व महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे अशी मागणी स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे. याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले असून स्वप्निल गायकवाड यांनी याविषयी बोलताना सांगितले की, महावितरण कडून काही महिन्यांपूर्वी शेती पंपांसाठी देण्यात येणारे नवीन कनेक्शन हे बंद करण्यात आले…

