
मॅग व माऊली फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राजनंदिनी पडर प्रथम
फलटण :- मॅग व माऊली फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान…