फलटण शहर बनले चक्रीचा अड्डा, पोलीस निरीक्षक अरविंद काळे कारवाई करणार का ?
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी उचलबांगडी करत तडकाफडकी बदली करत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची नियुक्ती केली असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यापुढे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आव्हान असून शहरातील बोकाळलेली चक्रीची चक्री नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे…

