कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी…