तांबवे धरणात गौण खनिज माफियांचा हैदोस! फलटण महसूल पथकावर जेसीबीचा हल्ला; शासकीय वाहनाची तोडफोड, तिघांवर गुन्हा
कारवाई उधळण्याचा प्रयत्न; जेसीबी पलटी, बिगर क्रमांकाचा टिपर घेऊन चालक फरार महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दिनांक २२ जुलै २०२६ फलटण | प्रतिनिधी फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर थेट जेसीबी चालवून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २०) रात्री घडली. या हल्ल्यात शासकीय स्कॉर्पिओ वाहनाचे…

