
महावितरण अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने ग्रामपंचायती घेणार ठराव ?
फलटण:- मागील काही दिवसांपासून आपणास सतत पहाण्यास मिळत आहे की “या ग्रामपंचायतीने हा ठराव घेतला त्या ग्रामपंचायतीने तो ठराव घेतला” आता फलटण तालुक्यांत पण महावितरण अधिकारी व कर्मचारी गावात राहत नसल्याने तसेच महावितरणने ठरवून दिलेल्या सेवा मुदत कालावधीत मिळत नसल्याने फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीनी ठराव घेतल्यास त्याबाबत आश्चर्य वाटायला नको. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील…